कोकणातील शेतकऱ्याना आता पॉवर विडर घेणे झाले सोपे
कोकणातील शेतकऱ्याना आता पॉवर विडर घेणे झाले सोपे
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर रत्नागिरी मध्ये कृषी मित्र – विश्वास शेतकऱ्याचा या नावाने शेतकऱ्यासाठी अतिशय उत्तम असे दालन सुरु झाले आहे. या मध्ये शेतकऱ्यासाठी लागणाऱ्या औजारांची उपलब्धता भरपूर आहे.
कोकणात प्रामुख्याने भातशेती केली जाते, त्यासाठी कोकणातील शेतकरी खूप मेहनत घेत आहे पण याच मेहनतीला आधुनिकीकरणाची जोड मिळाली तर खऱ्या अर्थाने कोकणातील शेतकरी संपन्न होईल. यासाठी कृषीमित्र घेऊन आले आहे अतिशय उत्तम दर्जाचे पॉवर विडर.

तसे पॉवर विडर हे काही कोकणाला नवीन नाही. पण अजून हि बरेच शेतकरी त्या पासून लांब आहेत कारण पॉवर विडर ची किंमत. पण यावर उपाय कृषीमित्र ने आणला आहे. कोकणातील शेतकऱ्यानी सुद्धा या पॉवर विडर ला आपली पसंती दाखवली आहे.
भातशेती साठी हा पॉवर विडर उपयोगी आहेच पण बागायतदारांसाठी उत्तम वरदान ठरला आहे. भातशेतीसाठी चिखळणी करणे, मशागत करणे यासाठी याचा उपयोग होतो, त्याच प्रकारे भाजीपाला व बागायतदारांना सुद्धा सरी करणे, फवारणी करणे अश्या कामा करिता याचा उपयोग होतो तसेच विहिरीतून 25 ते 30 फुटांपर्यंत पाणी उपसा करण्यासाठी फार उपयोगी आहे. या पॉवर विडर ला अश्या प्रकारे अनेक छोटी उपकरणे लावली तर हा पॉवर विडर विविध कामासाठी वापरता येतो.
शासनाची सबसिडी उपलब्ध:-कृषीमित्र च्या पॉवर विडर ला शासनाकडून सबसिडी उपलब्ध असल्यामुळे कोकणातील शेतकऱ्यानी या पॉवर विडर ला पहिली पसंती दाखले आहे.
बँके तर्फे अर्थसहाय्य:-
कृषीमित्र च्या पॉवर विडर ला SBI कडून कर्ज उपलब्ध आहे त्याच बरोबर आता RDCC बँकेने सुद्धा कृषीमित्र च्या पॉवर विडर ला कर्ज मंजूर केले आहे. RDCC मधून साधारणतः 75 टक्के कर्ज उपलब्ध आहे.
कृषीमित्र च्या पॉवर विडर ला SBI कडून कर्ज उपलब्ध आहे त्याच बरोबर आता RDCC बँकेने सुद्धा कृषीमित्र च्या पॉवर विडर ला कर्ज मंजूर केले आहे. RDCC मधून साधारणतः 75 टक्के कर्ज उपलब्ध आहे.
कृषीमित्र योजना:-
एवढं असून हि ज्या शेतकऱयांना बँके तर्फे कर्ज न घेता पॉवर विडर खरेदी करायचा आहे त्यांच्या साठी एक उत्तम योजना कृषीमित्र राबवत आहे, फक्त पन्नास टक्के (अर्धी रक्कम) भरा आणि पॉवर विडर घरी न्या.
एवढं असून हि ज्या शेतकऱयांना बँके तर्फे कर्ज न घेता पॉवर विडर खरेदी करायचा आहे त्यांच्या साठी एक उत्तम योजना कृषीमित्र राबवत आहे, फक्त पन्नास टक्के (अर्धी रक्कम) भरा आणि पॉवर विडर घरी न्या.
अश्या प्रकारे कृषीमित्र नावा प्रमाणेच खरोखर काम करत आहे, खरोखर कृषीमित्र म्हणजे विश्वास शेतकऱयांचा.
जास्तीत जास्त शेतकऱ्यानी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. अधिक माहिती साठी 7719931200 या नम्बर वर फोन केल्यास माहिती मिळू शकेल. अधिक माहिती साठी रत्नागिरीतील ऑफिस ला भेट द्या.
पत्ता –
कृषीमित्र
– विश्वास शेतकऱ्यांचा…
पाथरे कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिस समोर, बाजारपेठ,रत्नागिरी.

अधिक माहिती साठी गुगल प्ले स्टोर मध्ये जाऊन krishi mitr हे app download करा
शेती विषयी अश्या अनेक बातम्या व माहितीसाठी आमचे पेज लाईक करा.
फेसबुक पेज - https://www.facebook.com/krishimitr
Comments
Post a Comment