फक्त पन्नास टक्के (अर्धी रक्कम) भरा आणि पॉवर विडर घरी न्या
कोकणातील शेतकऱ्याना आता पॉवर विडर घेणे झाले सोपे
फक्त पन्नास टक्के (अर्धी रक्कम) भरा आणि पॉवर विडर घरी न्या
✅ शासनाची सबसिडी उपलब्ध:-
कृषीमित्र च्या पॉवर विडर ला शासनाकडून सबसिडी उपलब्ध असल्यामुळे कोकणातील शेतकऱ्यानी या पॉवर विडर ला पहिली पसंती दाखवली आहे.✅ बँके तर्फे अर्थसहाय्य:-
कृषीमित्र च्या पॉवर विडर ला SBI कडून कर्ज उपलब्ध आहे त्याच बरोबर आता RDCC बँकेकडून त्वरित कर्ज उपलब्ध आहे. इतर बँकेतर्फे सुद्धा अर्थसहाय्य आहे.✅ कृषीमित्र योजना:-
एवढं असून हि ज्या शेतकऱयांना बँके तर्फे कर्ज न घेता पॉवर विडर खरेदी करायचा आहे त्यांच्या साठी एक उत्तम योजना कृषीमित्र राबवत आहे,फक्त पन्नास टक्के (अर्धी रक्कम) भरा आणि पॉवर विडर घरी न्या
आपल्याला जर वरील पैकी कोणत्याही योजनेची अधिक माहिती हवी असेल तर खालील लिंक वर क्लिक करून आपली माहिती भरा, आम्ही आपल्याला संपर्क करू.
https://goo.gl/forms/gcn2FkGJZFFIUwq93
किंवा अधिक माहिती साठी खालील नंबर वर संपर्क करा.
7719931200
रत्नागिरीतील ऑफिस -
पत्ता-
कृषीमित्र
- विश्वास शेतकऱ्यांचा...
पाथरे कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिस समोर, बाजारपेठ,रत्नागिरी.
कृषीमित्र मोबाईल अॅप -
https://play.google.com/store/apps/details?id=krushi.mitrकृषीमित्र वेबसाइट- http://www.krishimitr.com/
शेती विषयी अश्या अनेक बातम्या व माहितीसाठी आमचे पेज लाईक करा.
फेसबुक पेज - https://www.facebook.com/krishimitr
Comments
Post a Comment